फिफा वर्ल्डकप: फ्रान्स आणि क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी जिंकलं जगाचं मन
Jul 17, 2018, 08:05 AM ISTफिफा फुटबॉल विश्व चषक : फ्रान्स सेमीफायनलमध्ये
फ्रान्सने उरुग्वेवर २-० असा एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे फ्रान्सने उपांत्य फेरीत धडक मारली
Jul 6, 2018, 11:55 PM ISTफिफामधली 'व्हिडिओ असिस्टंट रेफ्री' प्रणाली वादात
मैदानावरील रेफरीला मदत जरी होत असली तरी त्रुटी किती प्रमाणात कमी झाल्या याबाबतही मतभेद
Jun 25, 2018, 05:18 PM ISTFifa worldcup 2018 : कुत्र्याने वाचवली 'फिफा वर्ल्डकप'ची इज्जत
विनिंग ट्रॉफीच चोरीला गेल्याचे समोर आले. २० मार्च १९६६ ही तारीख आयोजक असलेला इंग्लड देश कधी विसरू शकणार नाही.
Jun 10, 2018, 04:47 PM ISTलिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी
दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.
Oct 25, 2017, 10:47 PM ISTगोव्यात फिफा वर्ल्डकप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 12:00 PM IST... आणि ब्राझिलयन जनेतेच्या अश्रूंना बांध फुटला
यजमान ब्राझिलियन टीमला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानाव लागलं आहे. नेदरलँड्सनं ब्राझिलियन टीमचा 3-0 नं धुव्वा उडवला.
Jul 13, 2014, 09:01 AM ISTब्राझिलच्या पराभवामुळं अल्पवयीन मुलीची आत्महत्या
फुटबॉल वर्ल्डकप मॅच आपल्या अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. यजमान ब्राझील टीमचा सेमिफायनलमधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीनं ब्राझिलच्या पराभवाचा धसका घेत चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Jul 10, 2014, 03:56 PM ISTकोस्टा रिका सरप्राईज पॅकेज, क्वार्टर फायनलमध्ये दाखल
2014च्या वर्ल्डकपमध्ये कोस्टा रिका सरप्राईज पॅकेज ठरली आहे. आता नॉक आऊट राऊंडमध्ये कोस्टा रिकाला ग्रीसचं आव्हान मोडित काढावा लागेल. ग्रीसविरुद्ध त्यांच्या टीमलाच सर्वाधिक पसंती देण्यात येतेय. त्यामुळं क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदाच दिमाखात प्रवेश करण्यासाठी कोस्टा रिकाची टीम आतूर असेल.
Jun 30, 2014, 10:02 AM ISTकोलम्बियानं उरुग्वेला 2-0नं हरवलं, क्वार्टर फायनलला धडक
कोलम्बियानं उरुग्वेला नॉक आऊट पंच देत फुटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. फुटबॉल वर्ल्ड कपचा फाईंड ठरलेल्या हॅमेज रॉड्रीगेजनं दोन गोल झळकावत आपल्या टीमला पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता कोलम्बियाचा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल तो यजमान ब्राझिलियन टीमशी.
Jun 29, 2014, 10:43 AM ISTफिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं
पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.
Jun 27, 2014, 11:27 AM ISTफिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ
अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल-अमेरिका मॅच 2-2ने ड्रॉ झाली. अखेरच्या तीसन सेकंदांमध्ये वरेलाने गोल करत पोर्तुगालची लाज राखली.
Jun 23, 2014, 12:55 PM ISTफिफा वर्ल्डकप - स्पेनचा धक्कादायक पराभव, नेदरलँड्सची किमया
फिफा वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन स्पेनचा चिलीने धक्कादायक पराभव करत त्यांना पॅक अप करायला भाग पाडल. वर्ल्ड कपमधील हा पहिला मोठा अप सेट ठरला. चिलीने स्पेनला 2-0ने पराभूत करत स्पेनच स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणलं.
Jun 19, 2014, 08:07 AM ISTफिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील थोडक्यात बातम्या
पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन टीम ब्राझिलला मेक्सिकोनं गोल शून्य बरोबरीत रोखलं. थियागो सिल्व्हाची ब्राझिलियन टीम मेक्सिकोचा डिफेन्सच भेदण्यात अपयशी ठरली.
Jun 18, 2014, 08:02 AM ISTफिफा वर्ल्डकप : कोस्टा रिकाचा उरुग्वेवर 3-1 नं विजय
कोस्टा रिकानं उरुग्वेवर 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. `ग्रुप डी`च्या सामन्यात 23 व्या मिनाटाला उरुग्वेचा एडिसन्स कवानीने पेनल्टी किकवर गोल केला.
Jun 15, 2014, 05:26 PM IST