फिलीपिन्स

फिलीपीन्स : मॉलमध्ये आग, कॉल सेंटर कर्मचाऱ्यांसह 37 लोकांचा होरपळून मृत्यू

फिलीपीनिसच्या दक्षिण डेवाओ येथील एका मॉलमध्ये लागलेल्या आगीत 37 लाकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये मॉल कर्मचारी आणि कॉल सेंटरमधील कर्माचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Dec 24, 2017, 10:55 AM IST

'भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊ'

भ्रष्टाचारी अधिका-यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊन, अशी धमकी फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी दिलीय. तसंच ड्रगमाफियांनाही ठार करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Dec 30, 2016, 11:48 AM IST

फिलीपिन्स भूकंपानं हादरलं, 20 जणांचा मृत्यू

आज सकाळी मध्य फिलीपिन्स भूकंपानं हादरला. 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना भूकंपामुळं भेगा पडल्या आहेत. संपूर्ण परिसरात भूकंपाचे झटके अनुभवले गेले. भीतीमुळं लोक आपल्या घरांमधून बाहेर पडले. आज राष्ट्रीय सुट्टीमुळं अनेक शाळा आणि कार्यालय बंद होती, म्हणून अनेकांचे प्राण वाचले.

Oct 15, 2013, 01:25 PM IST