जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक
जालन्यात ११ महिलांची फसवणूक
Jun 13, 2019, 03:37 PM ISTएक कोटींच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक
मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत एक कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 12, 2019, 10:31 PM ISTबेळगावात 1 कोटी 81 लाखांच्या बनावट नोटा जप्त
दोन हजार रुपयांच्या जपळपास1 कोटी 81 लाख रुपयांच्या बनावट नोटा बेळगाव पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
Dec 25, 2018, 08:20 PM ISTसातारा | बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 04:59 PM ISTबनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
सातारा शहरातल्या कोटेश्वर मंदिर परिसरात दोन हजाराच्या आणि पाचशे रूपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय.
Jun 14, 2018, 03:38 PM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM IST९०० रुपयांना विकल्या जात आहेत २००० रुपयांच्या नोटा
सरकारने गेल्यावर्षी 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. या दोन हजाराच्या बनावट नोटा देखील छापल्या जात आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी काशिदने सांगितलं की, त्याला 600 रुपयांत नोट मिळायची आणि तो ती 900 रुपयांत विकायचा.
Nov 18, 2017, 02:20 PM ISTकर्ज फेडण्यासाठी त्यांनी छापल्या बनावट नोटा
डोक्यावर कर्जाचे ओझे असलेल्यांना बऱ्याचदा मानसिक त्रासातून जावे लागते. पण गुजरातमध्ये अशा कर्जदारांचे कर्ज फेडून देण्यासाठी शक्कल शोधली जात होती.
Aug 15, 2017, 10:55 PM IST९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक
९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक
Aug 9, 2017, 10:34 PM IST९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक
नागपूर पोलिसांनी जप्त केलेल्या ९७ लाखाच्या बाद नोटांच्या प्रकरणात नवीन वळण लागलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांतही आहेत का? याचा तपास आता नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.
Aug 9, 2017, 09:03 PM ISTदोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारे दोघे ताब्यात
दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये ताब्यात घेण्यात आलेय.
Jul 8, 2017, 08:39 AM ISTबनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:18 PM IST२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत
देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.
Jan 5, 2017, 05:46 PM ISTबनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी
बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरु आहे.
Jan 5, 2017, 04:58 PM IST