बसंत पंचमी

वसंत पंचमीच्या शुभेच्छा Messages च्या माध्यमातून देवून सरस्वती देवीच प्रकटदीन करा साजरा

Vasant Panchami 2024 Wishes in Marathi : वसंत पंचमीला सरस्वती देवीची पूजा करण्यात येते. श्री म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती यांच्या प्रकटदीनाच्या खास मराठीतून द्या शुभेच्छा. 

Feb 13, 2024, 02:48 PM IST

वसंत पंचमीच्या दिवशी मुलीला द्या सरस्वतीची 'हे' नाव, भविष्य राहिल सुरक्षित

वसंत पंचमीच्या दिवशी मुलीला द्या सरस्वतीची 'हे' नाव, भविष्य राहिल सुरक्षित 

Feb 8, 2024, 03:34 PM IST

Basant Panchami 2023: वसंत पंचमीच्या दिवशी ही रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा राहिल!

Basant Panchami 2023 Wishes in marathi: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला देवी सरस्वतीचा प्रकतिदिन म्हणून साजरी केली जाते. हा सण पंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवसात देवीला गोड भाताचा नैवैद दाखवण्यात येतो. 

Jan 26, 2023, 11:29 AM IST