बसपच्या आमदारांचा गोंधळ

बसपच्या आमदारांचा गोंधळ

www.24taas.com, लखनऊ
 
उत्तर प्रदेश विधानसभेत  सोमवारी सकाळी राज्यपालांचे भाषण सुरु असताना विरोधी पक्ष बहुजन समाज पक्ष (बसप) आणि सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या (सप) आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.
 

Jun 20, 2012, 08:26 AM IST