IT ने पाठवली नोटीस, काय झालं पाहण्यासाठी मजुराने बँक बॅलेन्स चेक केला तर झोपच उडाली, खात्यात अब्जो रुपये....
उत्तर प्रदेशात एका वस्तीत राहणारा मजूर रातोरात अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. हा आकडा पाहिल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाची झोपच उडाली होती. पण आता हाच पैसा त्याची डोकेदुखी ठरत आहे.
Oct 17, 2023, 07:06 PM IST
'दिल्लीत जीन्स, खेड्यात साडी', भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका
प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त
Feb 10, 2019, 04:57 PM ISTबस्ती | ४ वर्षानंतर रेल्वे निर्धारित ठिकाणी पोहोचली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 29, 2018, 06:07 PM ISTबापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य
मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........
Feb 26, 2018, 10:22 AM ISTलाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप
'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
Sep 5, 2015, 06:13 PM IST