मुंबई । अर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड
अर्नाळा,विरार इथे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून २३ बांग्लादेशींना पकडले आहे, हे मनसेच्या मोर्चाचे यश आहे. ४८ तास पोलिसांना सूट दिली तर अश्या बांग्लादेशीचा मुद्दा निकाली निघेल. आम्हाला अनेक ठिकाणाहून लोक बांग्लादेशींची माहिती देत आहेत, आम्ही ती पोलिसांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. अर्नाळा पोलिसांचे कौतुक करतोय सर्व पोलिसांनी आपल्या हद्दीत अशी कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.
Feb 12, 2020, 11:30 PM ISTअर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत २३ बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे.
Feb 12, 2020, 10:38 PM ISTपुण्यात तीन बांग्लादेशीना अटक, दहशतवादी संघटनेशी संबंध
पुणे एटीएसच्या पथकांनं आज तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. या तिघांचा बांग्लादेशी संघटना अन्सार उल बांग्ला या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे.
Mar 17, 2018, 04:09 PM ISTआसाम । बेकायदेशीर बांग्लादेशींवर मोठी कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 07:45 PM ISTबेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल
आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे.
Jan 1, 2018, 07:17 PM IST'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!
प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं.
May 3, 2017, 12:06 PM IST'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत'
आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचा प्रचार करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले.
Apr 10, 2016, 10:10 PM ISTफाळणीनंतर गोंदियात आलेले बांग्लादेशी उपेक्षितच
फाळणीनंतर गोंदियात आलेले बांग्लादेशी उपेक्षितच
Apr 7, 2016, 09:40 PM ISTस्काईपचा वापर करुन रचला दहशतवादी हल्ल्याचा कट
कोलकाता इथं तुरुंगात असलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करुन पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तुरुंग प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं तुरुंग प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र या वृत्तामुळं तुरुंगातील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
Aug 17, 2014, 07:48 PM ISTनरेंद्र मोदी ‘कागदी शेर’, ममता बॅनर्जींची टीका
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
May 4, 2014, 05:10 PM ISTराज बांग्लादेशी दाखवा, दोन कोटी घेऊन जा - आझमी
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एक लाख बांग्लादेशी मतदार शोधून दाखवल्यास राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देऊ.
Aug 22, 2012, 04:12 PM ISTडोंबिवलीत ७८ बेकायदा बांग्लादेशींना अटक
डोंबिवली येथील सोनारपाडा गावात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ७८ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात २७ पुरूष ४१ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे.
Oct 2, 2011, 02:12 PM IST