बारावीची परीक्षा

प्रल्हाद पै यांनी HSC आणि SSC च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिल्या खास टिप्स

HSC and SSC Exam Study Tips: बारावीची परीक्षा सुरु झाली असून दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु होणार आहे. परीक्षेच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना ताण जाणवू नये म्हणून युथ मेंटॉर प्रल्हाद पै यांनी सांगितल्या इफेक्टिव टिप्स.

Feb 29, 2024, 06:08 PM IST

बारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि ... शिक्षण विभाग सज्ज

HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

Feb 20, 2024, 12:20 PM IST

आताची मोठी बातमी! बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी SIT पथकाची नेमणूक

HSC Exam Paper Leak: बारावीचा गणितच्या पेपरफुटीप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे  बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये परीक्षेच्या अर्धातास आधीपासूनच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Mar 6, 2023, 05:58 PM IST

HSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल

HSC Exam 2023: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण कितीही कायदे केले तरी कॉपीचे सर्रास प्रकार सुरुच आहेत. 

Feb 22, 2023, 09:07 PM IST

१० वी आणि १२ वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

Nov 18, 2019, 05:41 PM IST

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर

बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Feb 21, 2018, 12:27 PM IST

राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, ऑल द बेस्ट!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 

Feb 21, 2018, 08:43 AM IST

दहावी - बारावीच्या परीक्षेसाठी महत्वाच्या टिप्स

बारावीची परीक्षा आजपासून सुरु झालीय. मुलांचा अभ्यासही झाला असेल मात्र अनेकदा परीक्षेच्या तणावामुळे अभ्यास करुनही मुलांना टेन्शन येते. 

Feb 18, 2016, 11:01 AM IST

बारावीची परीक्षा उद्यापासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होतेय. 

Feb 17, 2016, 01:36 PM IST

तिची चूक झाली पण, ही शिक्षा योग्य आहे का?

विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा त्यांचंच भविष्य कसं बिघडवू शकतो याचा अनुभव बोरीवलीच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनीनं घेतला. या निष्काळजीपणाचा फटका तिला बसला आणि बारावीच्या परीक्षेत ती चक्क नापास झाली.

Jul 8, 2015, 09:55 PM IST

एफवाय, एसवायचे वेळापत्रक जाहीर करा - मनसे

प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.

Mar 7, 2013, 04:10 PM IST