बाळासाहेबांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

बाळासाहेबांच्या आठवणींना सर्वपक्षीय उजाळा...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व राजकीय पक्षांच्यावतीनं ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

Nov 28, 2012, 10:00 AM IST