बुंदेलखंड

VIDEO : कडवी हवा... कहाणीतला सच्चेपणा!

'आय एम कलाम' आणि 'जलपरी' यांसारखे दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या दिग्दर्शक नील माधव पांडा यांच्या नजरेतून 'कडवी हवा' प्रेक्षकांसमोर येतेय. हा सिनेमा दुष्काळग्रस्त बुंदेलखंडातल्या एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत आहे.

Oct 31, 2017, 11:41 AM IST

व्हिडिओ : एक 'स्केटिंग बोर्ड' बदलतंय एका गावाचं भविष्य!

केवळ एक 'स्केटिंग बोर्ड' अख्य्या गावाचं भविष्य बदलतंय... गावातील लोकांच्या सामाजिक जाणीवा, महिलांचे हक्क याबद्दल जनजागृती करतंय... असं म्हटलं तर... 

Sep 23, 2016, 02:48 PM IST

योगेंद्र यादव यांच्या जल-हल पदयात्रेला सुरुवात

योगेंद्र यादव यांच्या जल-हल पदयात्रेला सुरुवात

May 21, 2016, 05:07 PM IST

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

May 5, 2016, 05:18 PM IST

बुंदेलखंडमध्ये सापडली ४००० कोटींची संपत्ती!

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये साधूच्या स्वप्नातील सोनं पुरातत्त्व विभागाला सापडो अथवा न सापडो, मात्र बुंदेलखंडमधील ४००० कोटींच्या खजिन्याचा शोध भूगर्भ शास्त्रज्ञांनी लावला आहे.

Oct 29, 2013, 12:10 PM IST

आता माधुरी बनणार ‘रज्जो’

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच वेगळ्या भुमिकेतून आपल्यासमोर येत असून नवीन काहीतरी देण्यांचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे ती आता ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती शक्तीशाली रज्जोच्या भूमिकेत आहे.

Aug 4, 2013, 06:54 PM IST