स्मार्टफोन 'या' 5 कारणांमुळे चालतो स्लो, तुम्ही ही चूक करु नका!
स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी स्लो होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.स्मार्टफोन स्लो होण्याची अनेक कारणे आहेत. यातील 5 महत्वाची कारणे जाणून घेऊया. चार्जिंग पोर्टमध्ये धूळ, घाण साचते, कधी पोर्ट सैल किंवा खराब होतो.फोनमध्ये बॅकग्राऊंडला खूप सारे अॅप्स सुरु असतात. जे स्मार्टफोनची बॅटरी वापरत असतात.जुनी बॅटरी असेल, बॅटरीची क्षमता कमी असेल किंवा वारंवार चार्ज केल्यावर बॅटरी खराब होते. सॉफ्टवेअर न झाल्यासही स्मार्टफोन स्लो होतो. स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर उशीरा चार्ज होतो. यामुळे उन्हाळ्यात आयफोन चार्ज करण्यात अडचण येते. चार्जर किंवा केबलची क्वालिटी खराब असेल तर स्मार्टफोन हळू चार्ज होतो.
Oct 1, 2024, 09:38 PM IST'एप्पलच्या नव्या आयफोनमध्ये बॅटरी बॅकअप कमी'
या नव्या आयफोन 11 ची बॅटरी लाईफ कमी असल्याचा दावा एका कंपनीने आपल्या अहवालात केला आहे.
May 6, 2019, 11:43 AM IST५० दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन
मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने शुक्रवारी नवा फीचर फोन सुमो टी३००० लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीने केलाय.
Apr 23, 2017, 09:11 PM IST२१ मेगापिक्सेलवाला Moto X Play, ३० तासांचा बॅटरी बॅकअप
मोटोरोलानं मोटो एक्स प्ले भारतात लॉन्च केलाय. हा मोटोरोला एक्स सीरिजचा भारतातील तिसरा स्मार्टफोन आहे. जो अवघ्या १८,४९९ रुपयांत उपलब्ध होईल. मोटोरोलाची X सीरिज टचलेस कंट्रोल आणि चांगल्या परफॉर्मन्समुळे ग्राहकांमध्ये खूप पसंत केल्या गेली.
Sep 14, 2015, 05:07 PM IST