भुजबळांबाबत महत्त्वाचा निर्णय; जामीन मिळण्याची शक्यता
महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी गेले 21 महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Dec 18, 2017, 10:36 AM ISTभुजबळांच्या जामिनावर सोमवारी निर्णय
छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.
Dec 17, 2017, 01:30 PM ISTपरमार आत्महत्या प्रकरणातील नगरसेवक अडचणीत
विक्रांत चव्हाण हे काँग्रेसचा नगरसेवक असून याप्रकरणी त्यांचं घर आणि कार्यालयासह एकूण ११ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत.
Nov 17, 2017, 05:22 PM ISTबेहिशेबी मालमत्ता याचिकेप्रकरणी राज्य सरकारला फटकार
एकनाथ खडसेंविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत दाखल करण्यात याचिकेबाबत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
Sep 4, 2017, 06:18 PM ISTलालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.
Jul 8, 2017, 10:27 PM ISTबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर यांच्या अडचणी वाढल्या
कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढलेत.
Jan 23, 2017, 08:08 PM IST13.5 हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहची चौकशी सुरू
१३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली.
Dec 4, 2016, 12:13 PM ISTपुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
Nov 13, 2016, 01:23 PM ISTबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची साडेतीन तास चौकशी
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज साडेतीन तास चौकशी झाली, छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असल्याचं यापूर्वीचं म्हटलं जात होतं, साडेतीन तास चाललेल्या चौकशीत नेमकी काय चौकशी झाली हे अजून समोर आलेलं नाही.
Apr 30, 2015, 10:17 PM ISTबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ अडचणीत?
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या अडचणीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता गरज वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
Apr 29, 2015, 08:20 PM ISTबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विजयकुमार गावितांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 12:58 PM ISTकृपाशंकर सिंह यांच्यासह कुटुंबावर आरोपपत्र दाखल
काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अवैध संपत्तीबाबत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Apr 5, 2015, 10:14 AM IST`सीबीआय`कडून कृपाशंकर सिंह यांची चौकशी
बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.
Oct 15, 2012, 05:23 PM IST