फिशिंग अॅटॅकपासून संरक्षण देणारं नव सॉफ्टवेअर
अॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरबाबत जागृत असतो. आपल्या संगणकाला अॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे प्रोटेक्शन आहे का? याची आपण खात्री करून घेतो. वेळोवेळी अॅँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करतो. मात्र तरीही मालवेअरचा हल्ला आपल्या संगणकावर होतो. आता याच फिशिंग अॅटॅकपासून संरक्षण देणारं सॉफ्टवेअर भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे.
Feb 6, 2014, 07:14 PM IST