बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण
Bhandara News : अंगणातून 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. कुटुंबाला काय करावं हेच सुचेना. तीन दिवसापासून लेकरू न परतल्यानं गावातही दहशत...
Jan 4, 2025, 09:20 AM IST
भंडाऱ्याचे जेवण 'या' लोकांनी चुकूनही जेवू नये
भंडाऱ्याचे जेवण 'या' लोकांनी चुकूनही जेवू नये
May 24, 2024, 08:25 PM ISTLoksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?
Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
Apr 17, 2024, 10:17 AM IST
तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव
राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.
Jul 24, 2023, 02:43 PM ISTतुमच्यासाठी काय पण... एका मादीसाठी भिडले दोन नर जातीचे साप
एका मादीसाठी दोन सापांमध्ये तुफान झुंज झाली. सापाच्या झुंजीचा थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Jun 25, 2023, 09:19 PM IST'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ
तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.
Jun 21, 2023, 08:49 PM ISTतांदुळाचे बोगस ठेकेदार, गुणवत्ता न तपासताच तांदुळाची विक्री... सामान्यांच्या आरोग्याशी खेळ
राज्यात तांदळाची गुणवत्ता न तपासताच विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. याप्रकरणी भंडारा पुरवठा अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई सुरुवात केली आहे.
May 25, 2023, 10:17 PM ISTसैन्य भरतीसाठी अपात्र ठरल्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, Vande Bharat Express समोर मारली उडी
Bhandara Suicide: भंडारा येथे तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. सैन्यात भरती होऊ न शकल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
Feb 8, 2023, 11:03 AM IST
Cooking: JCB-मिक्सरच्या मदतीने भंडारा, इतकं जेवण दिवसाला बनतं!
एखाद्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने काम सुरु असलं की बघ्यांची गर्दी जमते. मध्यंतरीच्या काळात जेसीबी ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु होता. आता पुन्हा एकदा जेसीबीने आपलं लक्ष वेधून घेतलं आहे. जेसीबीच्या (JCB) मदतीने जेवण बनवलं जात आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
Nov 20, 2022, 03:51 PM ISTदोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि पीडितांना १० लाखांची मदत करा: फडणवीस
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला
Jan 9, 2021, 02:26 PM ISTभंडारा दुर्घटना : राज्यातील रूग्णालयांचे ऑडिट करण्याचे अजित पवार यांचे आदेश
भंडारा (Bhandara) जिल्हा रूग्णालय (Bhandara District Hospital) आगीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या सर्व रूग्णालयांचे ऑडिट (audit all hospitals) करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.
Jan 9, 2021, 01:27 PM ISTभंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला तीव्र शोक
Jan 9, 2021, 08:55 AM ISTभंडारा | ३६ वर्षांनंतरही गोरेखुर्द प्रकल्प अपूर्णच
भंडारा | ३६ वर्षांनंतरही गोरेखुर्द प्रकल्प अपूर्णच
Jan 8, 2021, 08:30 AM ISTभंडाऱ्यात गरिबांच्या माथी सडके धान्य
भंडाऱ्यांसह (Bhandara) काही जिल्ह्यात गोरगोरीब जनतेला ( Villagers ) किड लागलेले धान्य (Full Of Worms) वितरीत करण्यात येत आहे.
Nov 19, 2020, 09:17 PM ISTपूर्व विदर्भात पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी
पुरामुळे शेती नष्ट झालेल्या, शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचं, वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे.
Sep 4, 2020, 04:14 PM IST