भगवान शिव

तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते. 

 

May 27, 2024, 09:00 AM IST

महाशिवरात्री २०१८: शिवच्या डोक्यावर चंद्रकोर का असते?

 शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर का असते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुराणकथांचा आधार घेतला की सापडते. 

Feb 13, 2018, 09:20 AM IST

महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो?

जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.

Feb 13, 2018, 09:05 AM IST

महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय?

तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?

Feb 13, 2018, 08:58 AM IST

महाशिवरात्री२०१८ : ४७ वर्षांनंतर दूर्मिळ योग; 3 राशींना होणार घसघशीत फायदा

४७ वर्षांनतर योग जुळून येत आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये जोरदार उत्साह आहे. पण, विशेष असे की, एकूण १२ राशींपैकी तिन राशी मात्र यंदा नशिबवान ठरणार आहेत.

Feb 7, 2018, 03:28 PM IST

महाशिवरात्री २०१८: मुहूर्त आणि तिथी

जगभरातील समस्त शिवप्रेमिंसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. म्हणूननच जाणून घ्या महाशिवरात्री मुहूर्त आणि तिथी.

Feb 7, 2018, 08:37 AM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ला, देशात सर्वत्र हाय अलर्ट

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्यावतीने त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jul 11, 2017, 08:31 AM IST