भरत गोगावले

मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार- रायगडमध्ये भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास

Bharat Gogavale: रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

Dec 22, 2024, 12:52 PM IST

भरत गोगावलेंनी सोडली मंत्रीपदाची आशा, 'आता विस्तार झाला तरी कोणी घेणार नाही'

MLA Bharat Gogavle On Minister Post:  भरत गोगावलेंनी मंत्रीपदाची आशा सोडलीय, असे दिसते आहे.  

Sep 17, 2024, 08:43 AM IST

राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत. 

Jul 6, 2023, 03:22 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी', शंभूराज देसाईंनी गोगावलेंना दिलेल्या 'त्या' पुडीत काय?

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज अनेक मुद्यांवर विधीमंडळात चर्चा झाली, पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री शंभूराज देसाई यांनी भरत गोगावलेंना एक पुडी दिली. त्या पुडीत काय होतं याची चर्चा झाली आहे. 

Mar 24, 2023, 08:52 PM IST

Shivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!

Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

Feb 20, 2023, 01:30 PM IST

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तडजोड नाही, शिवसैनिक इरेला पेटले

ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री?

Jan 15, 2020, 08:01 AM IST
PT1M34S

पोलादपूर बस अपघात । आमदार भरत गोगावले यांची अपघाताबाबत माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 28, 2018, 05:05 PM IST

...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!

सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं. 

Aug 4, 2016, 02:11 PM IST