पाहा कोणत्या महिला असतात भाग्यवान
प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्री सोबत व्हावा जी भाग्यशाली असावी. पण सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही. सुंदर दिसणारी स्त्री ही रागट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही संस्कारी असू शकते.
Jun 8, 2016, 03:27 PM IST