भाजपची दुसरी यादी

भाजपची दुसरी यादी : खडसे - तावडे - बावनकुळे - पुरोहितांना डावलले, नमिता मुंदडा - पडाळकर यांना संधी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. 

Oct 2, 2019, 10:28 PM IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने 155 उम्मेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने  403 पैकी 304 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.

Jan 22, 2017, 07:21 PM IST

लोकसभा निवडणूक : भाजपचे दुसऱ्या यादीत ५२ उमेदवार जाहीर

भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५२ उमेदवारांची नावे आहेत. परंतु यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव नाही. मात्र, कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा यांना शिमोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Mar 8, 2014, 03:02 PM IST