भारत वि ऑस्ट्रेलिया

Gabba Test 3 years after : गाबाचा घमंड मोडणाऱ्या Ajinkya Rahane ला जेव्हा अश्रू अनावर झाले

India Vs Australia, Gaaba test : गाबा टेस्ट सामन्याला आज तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान या सिरीजच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

Jan 19, 2024, 04:05 PM IST

Ind vs Aus : आजारी गिलऐवजी त्याच्या मित्राला टीम इंडियात संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार ओपनिग

ICC World Cup 2023 India va Australia : विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेताल हा पाचवा सामना असणार आहे. चेन्नईच्या (Chennai) चिदम्बरम स्टेडिअमवर होणारा हा सामना जिंकत स्पर्धेत विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Oct 7, 2023, 08:50 PM IST

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे. 

Oct 7, 2023, 02:33 PM IST

IND vs AUS: दुसरी वन डे 'या' खेळाडूंसाठी शेवटची संधी, वर्ल्ड कपमधलं स्थानही धोक्यात

IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता रविवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Sep 23, 2023, 06:00 PM IST

IND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचा मोठा खुलासा, WTC फायनमध्ये या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

Jun 6, 2023, 07:16 PM IST

WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच

Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत. 

May 23, 2023, 05:05 PM IST

WTC अंतिम फेरीसाठी टीम इंडियात होणार 'या' धाकड खेळाडूची एन्ट्री, आयपीएलमध्ये करतोय धमाका

आयपीएलनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. स्पर्धपूर्वीच केएल राहूल दुखापतग्रस्त झाल्याने या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

May 6, 2023, 02:15 PM IST

Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा

cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news

Feb 10, 2023, 04:32 PM IST

Gabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर

2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे. 

Jan 19, 2023, 07:30 PM IST

IND VS AUS : झम्पा म्हटला धोनीबाबत असं काही...

 कोलकत्यात होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची विकेट खूप महत्त्वाची असल्याचे ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झम्पा याने म्हटले आहे.  ती विकेट घेण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

Sep 19, 2017, 07:55 PM IST

सामन्यामध्ये रविंद्र जडेजाची 'तलवारबाजी'

 ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाचे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतक झळकावून अत्यंत दिलखेचक तलवारबाजी केली. 

Mar 27, 2017, 09:18 PM IST

बाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर विकेट...

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे.  कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला.... 

Mar 20, 2017, 11:11 PM IST

विराट कोहली हताश आहे - मिचेल जॉन्सन

ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या माईंड गेममध्ये पुर्णपणे फसून विराट हताश झाला आहे, असं वक्तव्य जलद गोलंदाज मिचेल जॉन्सनने केलंय.

Mar 15, 2017, 03:24 PM IST

खराब कामगिरीनंतर कोहलीची क्रमवारीत घसरण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. 

Mar 14, 2017, 10:48 PM IST