संपूर्ण Video : भारत वि पाकिस्तान : सामन्याचे HIGHLIGHTS
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. भारताने पाकिस्तानवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारलीये.
Jan 30, 2018, 02:23 PM ISTपाकिस्तानला पराभवाची धूळ चारत भारताने बनवले हे ५ रेकॉर्ड
अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानला २०३ धावांनी पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये जागा पक्की केली.
Jan 30, 2018, 12:51 PM ISTइशानसमोर पाकने टेकले गुडघे, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली टीम
भारताच्या अंडर १९ संघाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवला. यासोबतच फायनलमध्ये स्थान पक्के केले.
Jan 30, 2018, 12:08 PM ISTअंडर-19 वर्ल्डकप : वर्ल्डकपच्या इतिहासात जे कोणालाच जमले नाही ते शुभमनने करुन दाखवले
अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर २०३ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला शुभमन गिल.
Jan 30, 2018, 11:00 AM ISTअंडर १९ वर्ल्डकप : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये प्रवेश
अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 69 धावांत गुंडाळण्यात आला. पाकिस्तानला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
Jan 30, 2018, 09:16 AM ISTअंडर १९ वर्ल्डकप : ९९ धावांवर असताना गिलला मिळाले होते जीवनदान
अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगलाय. ख्राईस्टचर्चमध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात भारताच्या शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची शानदार खेळी साकारली.
Jan 30, 2018, 08:40 AM ISTपाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान
भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान ठेवलेय.
Jan 30, 2018, 07:45 AM ISTउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.
Jan 29, 2018, 01:51 PM ISTपाकिस्तानसाठी १७० धावांचे आव्हान सोपे नाही हे आधीपासूनच माहीत होते - मिताली
भारतीय संघाने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला तब्बल ९५ धावांनी पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानसमोर भारताने विजयासाठी १७० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गारद झाला.
Jul 3, 2017, 04:23 PM ISTमहिला क्रिकेट वर्ल्डकप : पॉईंटटेबलमध्ये भारत अव्वल स्थानी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारतीय संघाने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पॉईंटटेबलमध्ये भारत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
Jul 2, 2017, 09:56 PM ISTभारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.
Jul 2, 2017, 09:17 PM ISTभारताचा भेदक मारा, पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज भेदक मारा करतायत. भारताच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा अर्धा संघ अवघ्या २६ धावांत तंबूत परतलाय.
Jul 2, 2017, 07:59 PM ISTपाकिस्तानविरुद्ध भारताच्या ५० षटकांत १६९ धावा
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव १६९ धावांवर आटोपलाय.
Jul 2, 2017, 06:27 PM ISTपाकिस्तानविरुद्ध भारताची प्रथम फलंदाजी
भारत वि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2017, 03:49 PM IST