मराठी कविता

'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले

Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे. 

Jul 22, 2024, 04:24 PM IST

सुरेश भट यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'स्मरण सुरेश भटांचे'

'स्मरण सुरेश भटांचे' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. 

Mar 16, 2018, 12:12 AM IST

पाहा, प्रेमात 'फार वेडा' काय होतं?

प्रेमात तरूण फार वेडा झालं, तर फार वेळा काय होतं, हे या सुंदर कवितेतून सांगितलंय, पाहा प्रेमात फार 'वेडा' काय होतं?

Mar 25, 2015, 02:47 PM IST