प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी, 'गुलकंद'चा टीझर रिलीज
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी 'गुलकंद' मधून प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी.
Feb 14, 2025, 02:59 PM ISTशिवाली परबच्या पुढे दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग यांनी का जोडले हात? पाहा Video
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब कॉमेडी आणि तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
Feb 9, 2025, 06:58 PM ISTशिवाली परबचा तो सीन अन् दिग्दर्शिकेने जोडले हात, अभिनेत्रीने शेअर केला BTS व्हिडीओ
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकताच तिच्या मंगला चित्रपटातील एका सीनचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 5, 2025, 02:59 PM ISTपुन्हा होणार कॉमेडीचा धमाका, अंकुश चौधरीच्या 'या' चित्रपटाचा येणार सिक्वेल
अंकुश चौधरीकडून चाहत्यांना रिटर्न गिफ्ट. वाढदिवसाचे औचित्य साधत केली 'नो एंट्री पुढे धोका आहे 2 -कॉमेडी ऑफ टेरर्स'ची घोषणा.
Jan 31, 2025, 06:31 PM ISTरक्ताने माखलेले पाय अन् बाळाचा आक्रोश? 'सैराट'चा शेवटचा सीन कसा शूट केला? स्वत: नागराज मंजुळेने सांगितलं
सैराट हा नागराज मंजुळेचा चित्रपट आजही सर्वांचा लक्षात आहे. या चित्रपटातील शेवटचा सीन ज्यात लहान मुलं रक्ताने माखलेले पाय घेऊन बाहेर येतो, हा सीन अंगावर काटा आणतो. हा सीन नेमका कसा शूट झाला याबद्दल खुद्द नागराज मंजुळेने सांगितलंय.
Jan 20, 2025, 07:44 PM ISTमुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार 'गुलकंद', या दिवशी होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटाचे नाव आणि चित्रपटामधील भन्नाट पात्र हे नेहमी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत असतात. असाच एक चित्रपट मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येत आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 19, 2024, 05:59 PM IST'लाईफ म्हणजे गोंधळ नुसता'; 'ह्या गोष्टीला नावच नाही' चित्रपटातील गाणं रिलीज
आगामी मराठी चित्रपट 'ह्या गोष्टीला नावच नाही' यामधील तारुण्यातल्या भावविश्वाची झलक दाखवणारे गाणं रिलीज झालं आहे. ज्यामध्ये तरुण पिढीच्या भावभावना व्यक्त केल्या आहेत.
Oct 26, 2024, 12:31 PM IST31 वर्षांनंतरही त्याचं नाव घेताच उडतो थरकाप, मराठीत आजपर्यंत बनला नाही असा भयपट!
मराठी सिनेसृष्टीतील असे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. यामध्ये सर्वात जुने चित्रपट आहेत जे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने बघतात. असाच एक चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो म्हणजे महेश कोठारे दिग्दर्शित 'झपाटलेला'.
Sep 6, 2024, 05:43 PM ISTNational Film Awards Valvi Movie : 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 'वाळवी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
Aug 16, 2024, 02:30 PM ISTVijay Kadam Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी
Vijay Kadam Death: मागील बऱ्याच काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधूनही काम केलं आहे.
Aug 10, 2024, 10:36 AM ISTDharmaveer 2: 'दिघेंच्या मृत्यूने पहिला भाग संपला तर..', 'धर्मवीर-2'वरुन राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'बाळासाहेब..'
Sanjay Raut On Dharmaveer 2 Movie: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर-2' चित्रपटावरुन उद्धव ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत काय म्हणालेत पाहूयात...
Jul 22, 2024, 04:01 PM IST'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Amhi Jarange Movie Release Date: मकरंद देशपांडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला 'आम्ही जरांगे' मोठ्या पडद्यावर...
May 29, 2024, 03:46 PM IST'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव
Shaktiman Trailer Out: शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत . मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.
May 16, 2024, 01:54 PM IST'आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट....', पृथ्वीक प्रतापची 'ती' पोस्ट चर्चेत
तो सध्या त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
Feb 9, 2024, 09:42 PM IST'तू कधी लग्न करणार?' लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने केला खुलासा, म्हणाली 'स्थळ, कपडे आणि...'
सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी स्टार किड्सने लग्नाबद्दल भाष्य केले आहे.
Feb 1, 2024, 08:55 PM IST