महत्वाचं

पाणी पिणं महत्वाचं आहे... कारण

डिहाइड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे, उन्हाळा सुरू झाला की ही अडचण येणे सुरू होते, मात्र हिवाळ्यातही लोक याला शिकार पडतात, यामुळे फक्त थंडी वाजते असं नाही, तर थकणं, डोकं दुखणं, नसा आखडणं सारखा त्रास होऊ शकतो. 

Mar 9, 2016, 02:27 PM IST

आर्य चाणक्य आणि चाणक्य नीती विषयी महत्वाचं

आर्य चाणक्य यांना विष्णूगुप्ता किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते. प्राचीन भारताचं राजकीय आणि कुटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घेतल्या. आजही चाणक्य नीतीमधील काही तत्व राजकारणात वापरली जातात.

Jan 18, 2016, 02:50 PM IST