मोठी बातमी: बेळगाव सीमाप्रश्नी १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
गेल्या अनेक वर्षांपासून उभय राज्यांमध्ये या मुद्द्यावरून तणाव आहे.
Mar 9, 2020, 09:40 AM ISTमहाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. ज्या प्रदेशावर वाद सुरु आहे, तो प्रदेश केंद्रशासित करण्यात यावा, अशी शिवसेनेने मागणी केलेय.
Aug 2, 2016, 04:17 PM IST