1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर
Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का?
May 1, 2023, 10:16 AM ISTMaharashtra Din Wishes in Marathi: गर्जा महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर करा खास मॅसेजेस!
Maharashtra Din 2023 Wishes in Marathi: आज संपूर्ण महाराष्ट्रात वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharshtra Day 2023) साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने तुम्हीही काही खास मॅसेजेस शेअर करू शकता.
May 1, 2023, 07:54 AM IST