माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने व्हेटिंलेटरवर
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.
Aug 11, 2020, 08:06 AM ISTमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटीव्ह
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह
Aug 10, 2020, 02:42 PM IST