नेरळ : माथेरान राणी पर्यटकांच्या सेवेत रुजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 11:42 AM ISTमाथेरान राणीचे जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला
एक हिल स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहेच. पण इथली डोंगरद-यांमधून धावणारी माथेरान लाईट रेल्वेही तेवढीच प्रसिद्ध आहे. याच माथेरानच्या राणीचं एक शंभर वर्ष जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला काढण्यात येतयं. माथेरान रेल्वे सुरु करणा-या पीरभॉय कुटुंबियांनी आता हा ऐतिहासिक वारसा परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
Jul 30, 2014, 03:48 PM IST