मायलेज

1,2,3 आणि 4... Car AC कितीवर ठेवावा? मायलेजवर काय पडेल फरक?

1,2,3 आणि 4... Car AC कितीवर ठेवावा? मायलेजवर काय पडेल फरक?

Apr 15, 2024, 03:14 PM IST

सर्वात स्वस्त SUV लवकरच होणार लॉन्च, 30 KM देणार मायलेज

तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑटो मार्केटमध्ये Datsun कंपनी आपली नवी आणि स्वस्त SUV Datsun गो क्रॉस लवकरच लॉन्च करणार आहे.

Jan 8, 2018, 04:46 PM IST

'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'

देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.

May 19, 2016, 02:01 PM IST

सर्वाधिक मायलेज देणारी 'स्प्लेंडर आय स्मार्ट'

हिरो मोटो कॉर्प आपली एक नवीन बाईक लवकरच बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. आपली ही नवीन बाईक जगभरात इतर बाईकपेक्षा सर्वाधिक मायलेज देणारी बाईक असेल असा दावा, 'हिरो'नं केलाय. 

Apr 6, 2015, 01:30 PM IST

ही पाहा... एका लीटरमध्ये 100 किमी धावणारी कार!

आत्तापर्यंत बाजारात अस्तित्वात असलेल्या अनेक गाड्यांचं मायलेज जास्तीत जास्त 18-28 किलोमीटर प्रती लीटर आहे. पण, आता एका कॉन्सेप्ट कारचं निर्माणच अशा पद्धतीनं करण्यात आलंय की ही गाडी एका लीटरमध्ये जवळपास 100 किलोमीटरपर्यंत चालू शकेल.

Oct 6, 2014, 03:19 PM IST

महिंद्राची ‘स्मार्ट’ बाइक, कमी किंमतीत जास्त मायलेज

युवा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून महिंद्रा कंपनीने ‘स्मार्ट’ बाइक बाजारात आणलीय. बाईक घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. महिंद्राची टू व्हीलरमध्ये ‘११० सीसी सेंटूरो’ ही नवीन मोटारसाईकल बाजारात धूम माजवेल. अन्य बाईकची तुलना करता या स्मार्ट बाईकची किंमत आहे फक्त ४५ हजार रुपये.

Jul 2, 2013, 05:17 PM IST