एनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 7, 2016, 09:22 PM ISTनिवडणुकीची धूम : ७५ नवीन न्यूज चॅनल्स येणार!
आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका ब्रॉडकास्टींग क्षेत्रासाठी एक चांगली बातमी घेऊन आलीय. लोकसभा निवडणुका लक्षात घेता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तब्बल ७५ नवीन न्यूज चॅनल्सना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
Mar 5, 2013, 12:14 PM IST