रणवीर सिंगने कापली दाढी आणि मिशी, नवा लूक केला शेअर
रणवीर सिंग पुन्हा एकदा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याने दाढी आणि मिशी दोन्ही कमी केल्या आहे.
Jul 13, 2017, 11:51 AM ISTदाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा
पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.
Jun 18, 2016, 10:58 PM IST‘आता नरेंद्र मोदी दाढी, मिशी काढणार का?’
...तर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणखी स्मार्ट दिसलीस, असे मत बॉलिवूडची अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने व्यक्त केलं आहे. त्यासाठी मोदींनी दाढी, मिशी काढायला हवी, असं चकीत करणार विधान चित्रांगदा हिने केलंय.
Dec 18, 2013, 09:22 PM IST