मुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार...
Mumbai Accident News : मुंबईत धक्कादायक अपघाताने सर्वांना धक्का बसलाय. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडलं. या अपघातात त्या निष्पाप जीवाचा बळी गेलाय.
Dec 22, 2024, 04:45 PM ISTमुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली
मुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Dec 9, 2024, 10:37 PM ISTमुंबईत भरधाव कारने आठ जणांना चिरडले, चार ठार तर चार जण गंभीर
क्रॉफर्ड मार्केट परिसरात सोमवारी रात्री झालेल्या भीषण कार अपघातात ४ जण ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले.
Sep 1, 2020, 07:01 AM IST