Bullet Train : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट, आयजी ड्रोनने मॉनिटरिंग
Mumbai - Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी आता अधिक गती येणार आहे. या कामाच्या मॉनिटरिंगसाठी आयजी ड्रोन लक्ष ठेवणार आहे मार्गावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी 8 गुजरातमध्ये असतील. ठाण्यामार्गे हा मार्ग पुण्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्याचा हेतू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Apr 4, 2023, 10:01 AM ISTठाणे | मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचं ठाणे कनेक्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 12:22 AM ISTबुलेट ट्रेन उपसमिती : शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
बुलेट ट्रेनबाबातच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये शिवसेनेचा एकच मंत्री असणार आहे. मुख्यमंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये सेनेचा अडथळा येणार नाही, याची मुख्यमंत्री यांनी काळजी घेतली आहे.
Mar 1, 2017, 12:03 AM IST