मुंबई - नागपूर आता १० तासात शक्य, होणार सहापदीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 08:31 PM ISTमुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री
मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Jul 31, 2015, 07:11 PM IST