Elephanta Caves Accident: नाशिकचं अख्ख कुटुंब संपलं; उपाचारानंतर हवापालटासाठी मुंबईत आले अन्...
Elephanta Caves Boat Accident: मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट दुर्घटनेत 13 जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं आहे.
Dec 19, 2024, 10:57 AM IST