मुंबई लोकल प्रवास

महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप

नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.  

Oct 17, 2020, 01:54 PM IST

राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला

 महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.  

Oct 17, 2020, 12:01 PM IST

...तर मुंबईत लोकल प्रवासाची परवानगी - राज्य सरकार

सर्वसामान्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले आहे. 

Oct 9, 2020, 03:29 PM IST

मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अत्याश्यक सेवेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरु आहे. 

Jul 31, 2020, 08:18 AM IST

मुंबईला केंद्राकडून भरभरुन दान, रेल्वे प्रवास होणार सुखकर

लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने मुंबईच्या झोळीत भरभरुन दान टाकले आहे. मोदी सरकारने आगामी निवडणुकीआधी मुंबईकरांना खूश केले आहे.  

Mar 8, 2019, 12:03 AM IST

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि वेगवान होणार!

मुंबई शहर आणि उपनगरे आणखी जोरात धावू लागणार आहे. कारण एमयूटीपी तीन या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.  

Dec 6, 2018, 07:32 PM IST

धक्कादायक, तरुणाचे महिलांच्या डब्ब्यात अश्लील चाळे

महिलांच्या डब्ब्यात एकट्या असलेल्या एका महिलेसोबत एका तरुणाने अश्लील चाळे 

Sep 8, 2018, 08:57 PM IST

अनुपम खेरच्या पहिल्या मुंबई लोकल प्रवासाला ३७ वर्षे

बॉलीवुड अभिनेता अनुपम खेर यांना मुंबईत राहून ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत

Jun 3, 2018, 04:21 PM IST

कॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली.  

Jun 28, 2017, 04:08 PM IST

पाहा, किती तुमच्या रेल्वे तिकीट दरात किती वाढ झालीय...

पाहा, किती तुमच्या रेल्वे तिकीट दरात किती वाढ झालीय... 

Nov 2, 2016, 06:47 PM IST

मुंबईचा लोकल प्रवास महागणार

लोकल प्रवास करणा-या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.

Nov 2, 2016, 01:43 PM IST