Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार
Mumbai Rain : मुंबई पालिकाही सध्या यंत्रणा सज्ज ठेवताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनदरम्यान शहरात तब्बल 25 दिवस धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Apr 20, 2023, 09:30 AM ISTMumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र
Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच
Mar 21, 2023, 08:45 AM IST
जगात भारी! पाहा, बुडत्या मुंबईला कांता मूर्तीनं असा दिला आधार...
८ तास उभं राहून ....
Aug 10, 2020, 03:45 PM IST
जोरदार पावसामुळे संध्याकाळी मुंबईकरांची दैना
काही काळ विश्रांतीनंतर आज पावसानं पुन्हा जोर धरला. दोन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसानं मुंबईकरांचं
Sep 7, 2019, 10:49 PM ISTमुंबई: समुद्राला सर्वात मोठी भरती, पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Jul 15, 2018, 12:37 PM ISTवसई | मीठागरांमध्ये पाणी शिरल्याने ४०० लोक अडकले (अपडेट)
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 11:23 AM ISTवसईत मिठागरांमध्ये पाणी शिरल्याने ४०० लोक अडकले
मुसळधार पावसानं दादर परिसराला आजही झोडपून काढलंय. रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झालाय
Jul 9, 2018, 11:17 AM ISTठाण्यात तूफान पाऊस, जनजीवन विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीस विलंब
कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातला आज सकाळपासून तूफान पावसानं झोडपून काढलंय. मध्यरेल्वेची लोकल वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.
Jul 9, 2018, 11:00 AM ISTमुंबई | राणादा आणि पाठक बाई यांच्या आठवणीतला मुंबईचा पाऊस
मुंबई | राणादा आणि पाठक बाई यांच्या आठवणीतला मुंबईचा पाऊस
Jul 2, 2018, 02:13 PM ISTमान्सून आधीच्या पावसानं मुंबापुरी न्हावून निघाली...!
मान्सून गोव्यात पोहोचला असला, तरी मुंबईत रात्री आणि सकाळी रिमझिम पाऊस झाला.
Jun 7, 2018, 01:50 PM ISTमुंबई | ऐतिहासिक एशियाटीक लायब्ररीचं मुसळधार पावसामुळे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 09:45 PM IST