मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

अग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Mar 20, 2020, 10:05 AM IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांकडे सोपवतोय- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगितलं आहे

Nov 26, 2019, 03:56 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nov 26, 2019, 02:55 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचा अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

Nov 8, 2019, 04:23 PM IST

कुमारस्वामी बोलता बोलता भावूक, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

नीलकंठाप्रमाणे विष पितोय - कुमारस्वामी

Jul 15, 2018, 11:23 AM IST