मुमैथ खान

ड्रग्ज प्रकरणात या अभिनेत्रीची कसून चौकशी!

 ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री तथा आयटम गर्ल मुमैथ खान हिची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली.

Jul 29, 2017, 09:55 PM IST

सध्या काय करतेय मुन्नाभाई MBBSची आयटम गर्ल

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचा मुन्नाभाई MBBS तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातील आयटम सॉग करणारी मुमैथ खान आठवत असेल. 

Jul 30, 2016, 09:21 AM IST