जन्माला येण्याआधीच बाळाची खरेदी-विक्री, गुन्हा दाखल
गर्भातील मुलाचा सौदा करणाऱ्या परमार दाम्पत्याविरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीड लाख रुपयांत आएशा खानने मुलाची विक्रि केली. तसेच मूल खरेदी करणाऱ्या परमार दाम्पत्यावरही गुन्हा दाखल केलाय.
Apr 2, 2015, 09:39 PM ISTमुलगा विकत न दिल्यामुळे मुलाचाच खून
औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली.
Apr 10, 2012, 11:40 AM IST