मृ्ण्मयी देशपांडे

प्रफुल्लच्या रुपाने गुणी कलाकार गमावला - मृण्मयी देशपांडे

झी मराठीवरील कुंकू या मालिकेतून घराघरात पोहोचलेला बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. मालाड येथे रेल्वे अपघातात त्याचे निधन झालेय.

Jan 22, 2018, 12:40 PM IST