मेडिकलच्या रखडलेल्या 400 जागांचे प्रवेश होणार, झी 24 तासचा दणका
बातमी झी 24 तासच्या दणक्याची. 9 खासगी महाविद्यालयांनी आपल्या जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवल्या. या महाविद्यालयांमुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. आता रखडलेल्या 400 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे.
May 13, 2017, 07:43 AM ISTमेडिकल प्रवेश 67 टक्के आरक्षण निर्णय रद्द, राज्य सरकारला न्यायालयाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 07:19 PM ISTमेडिकल प्रवेश 67 टक्के आरक्षण निर्णय रद्द, राज्य सरकारला न्यायालयाचा दणका
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कोट्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द झालाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे स्थानिकांना 67 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
May 5, 2017, 04:51 PM ISTराज्यातील मेडिकल प्रवेशाला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 07:27 PM ISTमेडिकल प्रवेशांची टांगती तलवार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 07:41 PM ISTमेडिकल प्रवेशासाठी आधीच सेटींग, फोन्स कॉलवरची चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:23 PM IST३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!
भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.
Jan 18, 2013, 07:23 PM IST