Shani Mangal Yuti: होळीपूर्वी होणार मंगळ-शनीची युती; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश
Shani Mangal Yuti: 15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 05:42 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये शनि आणि मंगळाचा संयोग आहे.
Mar 13, 2024, 03:39 PM ISTNovember Grah Gochar: नोव्हेंबर महिन्यात होणार ग्रहांचं महागोचर; 5 ग्रह 'या' राशींना करणार मालामाल
Grah Gochar 2023 November: ज्योतिष शास्त्रात नोव्हेंबर महिन्यात शनी देव मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय शुक्र, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार आहे. दरम्यान या महिन्यात बुध ग्रह देखील दोन वेळा राशी बदलणार आहे.
Oct 27, 2023, 10:45 AM ISTHoroscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Apr 19, 2023, 07:50 AM ISTHoroscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं
18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Apr 18, 2023, 07:12 AM ISTRahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ
Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो.
Jan 3, 2023, 04:54 PM ISTMangal Vakri 2022: मिथुन राशीतील वक्री मंगळामुळे 'राजयोग', या 4 राशींचं भाग्य फळफळणार!
Mangal Vakri 2022 Impact: ज्योतिष मानणाऱ्या लोकांचं ग्रहांच्या गोचराकडे विशेष लक्ष असतं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे. त्याबरोबर वक्री आहे का? यावरून अंदाज बांधले जातात. काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर राशी बदल करतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात.
Oct 30, 2022, 06:30 PM IST