अमेरिकेत काश्मीर हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली मागणी
काश्मीरी पंडितांना आंतरिकदृष्ट्या विस्थापित म्हणून मान्यता द्या, अशी मागणी काश्मिरी हिंदूच्या एका समुहाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोऱ्यात सोडून आलेल्या संपत्तीची काळजी घेतली जाईल आणि अवैधपणे कब्जा केलेल्यांना त्या संपत्तीतून हद्दपार केले जाईल, असेही यात नमूद करण्यात आले.
Jun 26, 2017, 04:08 PM IST