आता ATM मधून डेबिट कार्ड न वापरताच काढता येणार रोकड
बँका आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी नव-नव्या सुविधा घेऊन येत आहेत. आता असं एक एटीएम येत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेबिट कार्ड किंवा पिन नंबर न वापरताही कॅश काढू शकणार आहात.
Jan 6, 2018, 06:34 PM IST