युगेंद्र पवार

'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली... 

 

Nov 16, 2024, 11:22 AM IST

Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे. 

 

Nov 6, 2024, 02:32 PM IST

बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात

Maharastra Politics : लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्ये सामना रंगला होता. विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र विरुद्ध जय पवारांच्या रुपाने बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

Aug 31, 2024, 11:26 PM IST

अजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई

Maharashtra Politics :  युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. 

Aug 12, 2024, 10:24 PM IST

बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.

 

Jun 19, 2024, 05:55 PM IST

बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढचं मी बघतो; युगेंद्र पवारांचा थेट निशाणा नेमका कुणावर?

Maharashtra politics : सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत प्रचार करणारे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला... बारामतीच्या उंडवडी सुपे गावात युगेंद्र पवारांना मराठा तरुणांनी आरक्षणावरून जाब विचारला.

Mar 5, 2024, 09:43 PM IST