लोकलमध्ये तरूणीसमोर तरूणाचे हस्तमैथुन
मुलुंडला राहणारी २२ वर्षीय तरुणी दुपारी २ च्या सुमारास बोरीवली-चर्चगेट ट्रेननं प्रवास करत होती. तिला मुलुंडला जाण्यासाठी दादर स्थानकावल उतरायचे होते.
Jul 10, 2017, 09:43 PM ISTपुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या
हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
Jul 26, 2016, 04:08 PM ISTपार्टनरला हे गिफ्ट देऊन करा इंप्रेस
पुरुषांना गिफ्ट देणं हे सगळ्यात कठीण काम. त्यांना नेमके काय द्याव हाच नेमका प्रश्न असतो. अनेकांना वाटते की महिलांना गिफ्ट घेणे हे पुरुषांसाठी गिफ्ट घेण्याच्या तुलनेत सोपे असते. साधारणपणे पुरुषांना गॅजेट्स, प्ले स्टेशन, मोबाईल अथवा टाय वगैरे अशा गिफ्ट दिल्या जातात. तुमच्या पार्टनरला तुम्हाला इंप्रेस करायचे असल्यास याव्यतिरिक्तही तुम्ही दुसरं गिफ्टही देऊ शकतात. हे आहेत गिफ्टचे काही पर्याय जे तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन इंप्रेस करु शकता.
May 6, 2016, 10:24 AM ISTजेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?
प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात.
Apr 29, 2016, 11:58 AM ISTपालघर - युथ सजवतायत रेल्वे स्टेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2016, 09:39 PM ISTजपानी तरुणाई एकटेपणाने घेरलेली
जपानी तरुणाई विलक्षण एकटेपणाने घेरलेली आहे. अठरा ते 34 वर्षे वयाचे 61 टक्के तरुण आणि पन्नास टक्के तरुणी एकेकटे राहत असल्याचे सरकारने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे.
Nov 29, 2011, 06:24 AM IST