यूपीएचं अखेर ठरलं…प्रणवदाचं होणार राष्ट्रपती

कशी घडली प्रणव मुखर्जींची कारकीर्द

सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून काम पाहत असून काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी परिवाराशी एक निष्ठ असल्याचे मानले जाते.

Jun 15, 2012, 05:44 PM IST