मेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी 'या' संकेतांकडे दुर्लेक्ष करू नका
Symptoms of Menopause: मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सोबतच ती थांबणंही परंतु अशावेळी तुम्हालाही (Pre - Menopause Symptoms) काही मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मोनोपोझची लक्षणे काय आहेत?
Apr 24, 2023, 08:23 PM ISTवेळेआधीच मेनोपॉज आरोग्याला धोकादायक ! 'या' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको
मासिकपाळीचा त्रास अनेक महिलांना त्रासदायक वाटत असला तरीही त्यावर स्त्रीयांचे आरोग्य अवलंबून असते.
Jul 30, 2018, 02:41 PM ISTरजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा?
सर्वच स्त्रियांना उतरत्या वयाच्या काळात रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेमधून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात. पण, तुमचा आहार योग्य असेल तर याचा फारसा त्रास जाणवणार नाही.
Jul 7, 2016, 08:09 AM ISTरजोनिवृत्तीवर उपाय... योगासनांचा अभ्यास!
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते, असं एका नवीन संशोधनाच्या माध्यमातून समोर आलंय.
Mar 19, 2014, 07:55 AM IST