रविंद्र वायकर

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. मतमोजणीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

Jun 21, 2024, 09:34 PM IST

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Jun 16, 2024, 05:30 PM IST

उद्धव ठाकरेंची अवस्था पाहून...' रविंद्र वायकरांच्या प्रवेशावर काय म्हणाले किरीट सोमय्या?

Kiriet Somayya On Ravindra Waikar:  कोणी कुठेही आला असेल तरी राज्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही.माझे काम असेच सुरू राहणार असल्याचे सोमय्या म्हणाले. 

Mar 11, 2024, 04:30 PM IST
Uddhav Thackeray MLA Ravindra Waikar joins eknath Shinde Shiv Sena group PT1M28S

राजकारणातली मोठी बातमी; ED चौकशी सुरु झाल्यावर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

: ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. रविंद्र वायकर यांची मागील काही दिवसांपासून ED चौकशी सुरु आहे. 

Mar 10, 2024, 09:13 PM IST
Mumbai Shivsena Leader Ravindra Vaikar Cabinet Ministry PT51S

मुंबई | रविंद्र वायकरांची सीएमओत नियुक्ती

मुंबई | रविंद्र वायकरांची सीएमओत नियुक्ती

Feb 8, 2020, 03:50 PM IST

रविंद्र वायकरांची सीएमओत नियुक्ती

वायकरांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा 

Feb 8, 2020, 01:11 PM IST

अनेक उत्तरपत्रिकांच्या पुरवण्याच गायब - वायकर

अनेक उत्तरपत्रिकांच्या पुरवण्याच गायब - वायकर 

Aug 16, 2017, 03:15 PM IST

'निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार'

संजय निरुपम यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे होते.

Jul 11, 2016, 02:23 PM IST

जोगेश्वरी मतदारसंघ : पंचरंगी लढतीची रंगत

पंचरंगी लढतीची रंगत

Oct 6, 2014, 08:19 PM IST