आदित्यची 'शॅडो' होणार अमित ठाकरे; सांभाळणार 'या' खात्याची जबाबदारी
पाहा काय असेल त्यांची भूमिका
Mar 9, 2020, 02:12 PM ISTलग्नाच्या वाढदिवशी राजने शिल्पाला दिलं इतकं महागडं गिफ्ट
राज कुंद्राचं पत्नीला पुन्हा एकदा महागडं गिफ्ट
Nov 5, 2018, 03:00 PM ISTराज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा
राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.
Feb 14, 2017, 08:32 PM ISTराज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.
Jan 31, 2017, 05:54 PM ISTडीडीएलजेमधील राज-सिमरनच्या भूमिकेत शिव-गौरी
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका काहे दिया परदेस मालिकेतील शिव आणि गौरी सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपला हनीमून साजरा करतायत. या हनीमूनदरम्यान प्रेक्षकांना दोघांमधील अनेक रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहे. डीडीएलजे या प्रसिद्ध सिनेमातील राज आणि सिमरन यांच्यातील एक रोमँटिक सीन साकारलाय शिव-गौरीने...
Jan 9, 2017, 09:23 AM ISTमुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज
असं म्हटलं जातं स्त्रीचा कमनीय बांधा तिच्या सौंदर्याचे गमक आहे. सौंदर्य स्त्रिची ताकद असते. शरीराचे प्रत्येक अंगाचे काहीना काही रहस्य असते. जसे हाताच्या रेषावरुन आपले भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे मुलींची कंबर त्यांच्याबाबत काही खास बाबी सांगते.
Nov 5, 2016, 10:22 AM ISTहंडीचा वाद कोण सोडवणार? सरकार की राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 11:40 PM ISTराज-मोदींवर नीट परीक्षेवरून चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2016, 05:42 PM ISTउर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 11:03 AM ISTउर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात
राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या अपघातानंतर, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उर्वशीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे.
Nov 2, 2014, 09:50 PM ISTराज, उद्धव, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजच्या सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:20 AM ISTराज ठाकरेंचा विदर्भ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 05:14 PM ISTएकनाख ठाकुरांचं राज, उद्धव यांनी घेतलं अंत्यदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 05:38 PM ISTआर.आर. पाटीलांची 100 मीटर तरी पावलं धावतील का ?- राज
आर.आर.पाटील 100 मीटर तरी पावलं धावतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलीस भरतीचा विषय राज यांनी उचलून धरला होता.
Jun 16, 2014, 04:12 PM IST